दि.१२ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ९९ वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)सदरचे छायाचित्र कोणत्या किल्ल्याचे आहे?
➡️
२)सदरच्या छायाचित्रात दाखविलेल्या दरवाजाचे नाव काय आहे?
➡️
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.१ चे उत्तर...
किल्ले शिवनेरी
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.२ चे उत्तर...
हत्ती दरवाजा
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस १०० वा
दि.१३ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस १०० वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)सदरचे छायाचित्र कोणत्या किल्ल्याचे आहे?
➡️
२)सदरच्या छायाचित्रात दाखविलेल्या मार्गाचे नाव काय आहे?
➡️
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.१ चे उत्तर...
किल्ले शिवनेरी
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.२ चे उत्तर...
साखळदंड मार्ग
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस ९८ वा
दि.११ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ९८ वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)सदरचे छायाचित्र कोणत्या किल्ल्याचे आहे?
➡️
२)सदरच्या छायाचित्रात दाखविलेल्या बालेकिल्ल्याचे नाव काय आहे?
➡️
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.१ चे उत्तर...
राजमाची
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.२ चे उत्तर...
श्रीवर्धन
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस ९७ वा
दि.१० डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ९७ वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)सदरचे छायाचित्र कोणत्या किल्ल्यावरील आहे?
➡️
२)सदरच्या छायाचित्रात दाखविलेल्या दरवाजाचे नाव काय आहे?
➡️
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.१ चे उत्तर...
किल्ले रायगड
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.२ चे उत्तर...
नाणे दरवाजा
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस ९६ वा
दि.९ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ९६ वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)सदरचे छायाचित्र कोणत्या किल्ल्यावरील आहे?
➡️
२)सदरच्या छायाचित्रात दाखविलेल्या जलाशयाच्या प्रकारास एक विशिष्ट नाव आहे,ते कोणते?
➡️
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.१ चे उत्तर...
किल्ले चावंड / प्रसन्नगड
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.२ चे उत्तर...
पुष्करणी
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस ९५ वा
दि.८ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ९५ वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)सदरचे छायाचित्र कोणत्या किल्ल्याचे आहे?
➡️
२)सदरच्या छायाचित्रात निर्देशित केलेल्या ठिकाणांची नावे सांगा.
➡️
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.१ चे उत्तर...
किल्ले तोरणा / प्रचंडगड
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.२ चे उत्तर...
१)हत्ती माळ बुरुज
२)बुधला माची किंवा बुधला सुळका
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस ९४ वा
दि.७ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ९४ वा
⛳⛳⛳⛳⛳⛳
१)सदरच्या छायाचित्रात सह्याद्रीतील अक्राळविक्राळ रत्न दडलेली आहेत,कोणती ते ओळखा?
➡️१)
➡️२)
➡️३)
➡️४)
➡️५)
➡️६)
➡️७)
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
उत्तरे -
१)किल्ले जीवधन
२)वानरलिंगी सुळका
३)नाणेघाट (नानाचा अंगठा)
४)घोडेनाळ (जिथून फोटो काढला
आहे ती जागा)
५)बाहुली १
६)बाहुली २
७)बाहुली ३
(समोर दिसणारे तीन टोकदार सुळके)
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस ९३ वा
दि.६ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ९३ वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)किल्ल्यावरील बांधकामाच्या या प्रकारास काय म्हणतात?
➡️
२)छायाचित्रातील हे बांधकाम कोणत्या किल्ल्यांवरील आहे?
➡️
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.१ चे उत्तर...
पहारेक-यांच्या देवड्या
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.२ चे उत्तर...
१)किल्ले हडसर
२)किल्ले वंदनगड
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस ९२ वा
दि.५ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ९२ वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)हे छायाचित्र कोणत्या किल्ल्याचे आहे?
➡️
२)या किल्ल्याचे दुसरे नाव काय आहे?
➡️
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.१ चे उत्तर...
यशवंतगड
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.२ चे उत्तर...
रेडीचा किल्ला
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस ९१ वा
दि.४ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ९१ वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)सदरचे छायाचित्र कोणत्या किल्ल्याचे आहे?
➡️
२)सदरच्या छायाचित्र क्रमांक १ मधील मंदिर कशाचे आहे ?
➡️
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.१ चे उत्तर...
ब्रम्हगिरी / त्र्यंबकगड
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.२ चे उत्तर...
शिवजटा मंदिर
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस ९० वा
दि.३ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ९० वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)सदरच्या छायाचित्रातील मंदिर कोठे आहे?
➡️
२)सदरच्या मंदिरातील देवाचे नाव काय आहे ?
➡️
३)सदरच्या छायाचित्रातील मंदिराच्या रचनेला काय म्हणतात?
➡️
४)अशी रचना महाराष्ट्रातील आणखी कोणत्या मंदिरात आहे ?
➡️
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
उत्तरे...
१)सिन्नर जि.नाशिक
२)गोंदेश्वर
३)स्वर्गमंडप
४)खिद्रापूर (कोपेश्वर)
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस ८९ वा
दि.२ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ८९ वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)छायाचित्रातील छत्रपती शिवरायांच्या या मूर्ती / पुतळे कोणत्या किल्ल्यावरील / कोणत्या शहरातील आहेत?
➡️१)
➡️२)
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
उत्तर...
१)किल्ले शिवनेरी
२)किल्ले पुरंदर
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २ दिवस ८८ वा
दि.१ डिसेंबर २०२१
गडकिल्ले प्रश्नमंजुषा भाग २
दिवस ८८ वा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
१)हे छायाचित्र कोणत्या किल्ल्याचे आहे?
➡️
२)या किल्ल्याचे दुसरे नाव / नावे काय आहेत?
➡️
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.१ चे उत्तर...
दुर्गभांडार
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
प्रश्न क्र.२ चे उत्तर...
मेटघर किल्ला
No comments:
Post a Comment